Maharashtra RTE Admission Schedule 2025

Maharashtra RTE Admission Schedule 2025: महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2025-26 वेळापत्रक

Maharashtra RTE Admission Schedule 2025: महाराष्ट्र आरटीई 25% प्रवेश 2025 करिता वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून पालक आपल्या पाल्यांचे ऑनलाईन अर्ज दि. 14 जानेवारी ते 27 जानेवारी 2025 दरम्यान भरू शकतात. महाराष्ट्र आरटीई प्रवेश ऑनलाईन अर्जाची लिंक या देखत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच आरटीई प्रवेश 2025 प्रवेश अर्ज भरण्याकरीता संपूर्ण वेळापत्रक देखील देण्यात आलेले आहे.

  • महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2025-26 करिता ऑनलाईन अर्ज भरणे व इतर वेळापत्रक 14 जानेवारी 2025 रोजी प्रकाशित करण्यात आलेले आहे.
  • महाराष्ट्र आरटीई ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता student.maharashtra.gov.in संकेतस्थळ देण्यात आलेले आहे.

Maharashtra RTE Admission Schedule 2025

आरटीई प्रवेश 2025-26 नवीन वेळापत्रक: महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांकरिता प्रवेश घेण्यासाठी आरटीई वेळापत्रक जाहीर केले जाते त्यात शाळा नोंदणी, विद्यार्थी नोंदणी, अर्ज भरणे, विद्यार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड, निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रथम निवड यादी तसेच कागदपत्रे पडताळणी, द्वितीय यादी प्रकाशी करणे तसेच प्रतिक्षा यादी जाहीर करणे अशी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2025 मध्ये घेण्यात येते.

या सर्व आरटीई २५% प्रवेश प्रक्रियांचे वेळापत्रक आपण या लेखात वेळोवेळी देणार आहोत. त्याकरिता आपण हा लेख संपूर्ण आवश्यक वाचावा. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ वरून आपणास महाराष्ट्र आरटीई प्रवेश २०२५-२६ वेळापत्रक येथे प्रसिद्ध केले जाईल.

Maharashtra RTE Admission School Registration Schedule 2025

महाराष्ट्र आरटीई २५% प्रवेश करिता शाळा नोंदणी वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

जिल्हाशाळा नोंदणी
Start DateLast Date
Ahmednagar18/12/202413/01/2025
Akola18/12/202413/01/2025
Amravati18/12/202413/01/2025
Chh. Sambhaji Nagar18/12/202413/01/2025
Bhandara18/12/202413/01/2025
Beed18/12/202413/01/2025
Buldhana18/12/202413/01/2025
Chandrapur18/12/202413/01/2025
Dhule18/12/202413/01/2025
Gadchiroli18/12/202413/01/2025
Gondiya18/12/202413/01/2025
Hingoli18/12/202413/01/2025
Jalgaon18/12/202413/01/2025
Jalna18/12/202413/01/2025
Kolhapur18/12/202413/01/2025
Latur18/12/202413/01/2025
Mumbai18/12/202413/01/2025
Nagpur18/12/202413/01/2025
Nanded18/12/202413/01/2025
Nandurbar18/12/202413/01/2025
Nashik18/12/202413/01/2025
Osmanabad18/12/202413/01/2025
Palghar18/12/202413/01/2025
Parbhani18/12/202413/01/2025
Pune18/12/202413/01/2025
Raigarh18/12/202413/01/2025
Ratnagiri18/12/202413/01/2025
Sangli18/12/202413/01/2025
Satara18/12/202413/01/2025
Sindhudurg18/12/202413/01/2025
Solapur18/12/202413/01/2025
Thane18/12/202413/01/2025
Wardha18/12/202413/01/2025
Washim18/12/202413/01/2025
Yavatmal18/12/202413/01/2025

Maharashtra RTE Admission Schedule 2025 : विद्यार्थी नोंदणी व अर्ज भरणे

महाराष्ट्र आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया 2025 करिता ऑनलाईन अर्ज भरणे अंदाजे 09 जानेवारी 2025 पासून सुरु करण्यात येणार असून आरटीई प्रवेश 2025-26 करीता अंतिम मुदत ही वेळापत्रक मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल.

या ठिकाणी आपण प्रवेश अर्ज सुरु होण्याची दिनांक, शेवटची तारीख तसेच अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ दिल्यास अंतिम तारीख असे सर्व जिल्ह्याकरिता वेळापत्रक येथे पाहू शकता.

जिल्हाविद्यार्थी नोंदणी व अर्ज भरणे
Start DateLast Date
Ahmednagar14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Akola14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Amravati14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Chh. Sambhaji Nagar14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Bhandara14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Beed14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Buldhana14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Chandrapur14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Dhule14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Gadchiroli14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Gondiya14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Hingoli14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Jalgaon14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Jalna14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Kolhapur14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Latur14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Mumbai14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Nagpur14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Nanded14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Nandurbar14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Nashik14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Osmanabad14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Palghar14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Parbhani14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Pune14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Raigarh14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Ratnagiri14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Sangli14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Satara14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Sindhudurg14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Solapur14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Thane14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Wardha14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Washim14 जानेवारी 202527 जानेवारी 2025
Yavatmal14 जानेवारी 202527 जानेवारी 2025

Maharashtra RTE Admission Schedule 2025: Lottery Date and Admission Schedule

Maharashtra RTE Admission Schedule: महाराष्ट्र आरटीई २५% प्रवेश करिता उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रकाशित केल्या जातात. त्या करिता वेळापत्रक किंवा प्रकाशित केल्या जाणाऱ्या याद्यांची लिंक आपणास पुढे देण्यात येईल.

लॉटरी दिनांकUpdate Later
निवड यादी प्रकाशिक होण्याचा दिनांकUpdate Later
प्रतिक्षा यादी प्रकाशित होण्याचा दिनांकUpdate Later

Maharashtra RTE Admission Date 2025

महाराष्ट्र आरटीई प्रवेश २०२५-२६ मध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल अश्या उमेदवारांकरिता वेळापत्रक पुढे प्रकाशित केले जाईल. त्यामध्ये प्रथम निवड यादी व प्रवेश निश्चित करण्याचा कालावधी तसेच द्वितीय व प्रवेश शिल्लक राहिल्यास तृतीय निवड यादी या लेखात पुढे देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

प्रथम निवड यादी दिनांकप्रवेश निश्चित करण्याचा दिनांक

महत्वाची सूचना: वरील वेळापत्रक हे थेट महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून दिलेल्या माहितीनुसार देण्यात येत आहे. तसेच हा लेख वेळोवेळी शासनाच्या दिलेल्या माहिती नुसार बदलत राहील व दिलेल्या वेळापत्रकात बदल होणे अपेक्षितच आहे. तरी पण महाराष्ट्र आरटीई प्रवेश अधिकृत संकेतस्थळ वरील वेळापत्रक व माहिती चा देखील संदर्भ आवश्यक घ्यावा.

FAQ on Maharashtra RTE Admission Schedule 2025

महाराष्ट्र आरटीई प्रवेश २०२५-२६ करिता ऑनलाईन अर्ज केव्हा सुरू होतील?

महाराष्ट्र आरटीई प्रवेश २०२५-२६ करीता ऑनलाईन अर्ज शाळा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. प्रवेश अर्ज 14 जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात आलेले आहेत याची पालकांनी नोंद घ्यावी.

What is Maharashtra RTE Admission 2025 Last Date?

Maharashtra RTE Admission 2025 online application starts from 14 January 2025 and Last Date is 27 January 2025.

महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2025-26 वेळापत्रक कधी प्रसिद्ध करण्यात येईल?

महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2025-26 वेळापत्रक शाळा नोंदणी करिता प्रकाशित करण्यात आलेले असून विद्यार्थी प्रवेश ऑनलाईन अर्ज भरणे, निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे या करिता वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळ student.maharashtra.gov.in वर प्रकाशित होईल.

Maharashtra RTE Admission 2025-26 Latest News

आपण पुढे महाराष्ट्र आर टी ई प्रवेश बाबत येणाऱ्या बातम्या, सूचना तसेच इतर माहिती पुढे वाचू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top