RTE Admission Vacancy 2024 Maharashtra: 866411 रिक्त जागा | महाराष्ट्र आरटीई प्रवेश 136894 ऑनलाईन अर्ज संख्या..!

RTE Admission Vacancy 2024 Maharashtra: महाराष्ट्र आरटीई ऑनलाइन अर्ज भरणे प्रक्रियेमध्ये पुणे जिल्हा आघाडीवर असून रविवारी दि. 23 मे 2024 रोजी 29270 अर्ज दाखल झाले आहेत. सध्यास्थितीला ऑनलाईन अर्ज संख्या 86 हजारहून अधिक असूनही व सर्व जिल्ह्यांचे आकडे पाहता पालकांचे ऑनलाईन अर्ज भरण्यास योग्य प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

RTE Admission Vacancy:

  • एकूण आर टी ई २५% प्रवेशाकरिता शाळा नोंदणी : ९१९६ शाळा
  • आर टी ई २०२४-२५ करिता एकूण रिक्त जागा : १०४६८७ जागा
  • आर टी ई २०२४-२५ ऑनलाईन भरलेले अर्ज संख्या : १३६८९४ अर्ज (दि. २३ मे २०२४ रोजीचे)

RTE Admission Total Vacancy in Maharashtra 2024

मा. उच्च न्यायालयाच्या स्थगिती नंतर पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज भरण्यास १७ मे २०२४ पासून सुरुवात करण्यात आली होती. आर टी ई प्रवेश २०२४-२५ च्या प्रवेश नियमांमध्ये झालेल्या योग्य बदलामुळे अर्ज भरण्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे अर्ज संख्या वाढत असल्याचे दिसून येते.

नवीन नियामान्सुसार आपण ०-१ कि.मी. व ०१-०३ कि.मी. पर्यंत असलेल्या सर्व शाळांकरिता अर्ज भरू शकता. त्यात प्रामुख्याने स्वयं अर्थ सहाय्यित शाळा प्राधान्याने निवड करता येत आहेत.

आपण यापूर्वी आर टी ई प्रवेश २०२४-२५ करिता नोंदणी किंवा अर्ज भरला असल्यास तरीही पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागणार आहे याची पालकांनी नोंद घ्यावी.

महाराष्ट्र आरटीई प्रवेश रिक्त जागा: सध्या स्थितीतील महाराष्ट्र राज्यात जिल्हा निहाय आर टी ई प्रवेश ऑनलाईन अर्ज भरलेले संख्या, पात्र शाळांची नोंदणी संख्या व रिक्त जागा यांचा तक्ता देण्यात आलेल आहे.

Read More : RTE Admission 2024-25 School News: शासकीय शाळा नसेल तर खासगी शाळांना प्राधान्य देण्याचा निर्णय..!

Last Updated on : 23 May 2024 11:00 am

जिल्हाआर टी ई शाळाआर टी ई रिक्त जागाएकूण भरलेले अर्जनिवडप्रवेश निश्चित
Ahmadnagar3573023412900
Akola1972014273100
Amravati2312369409300
Aurangabad5734441826400
Bhandara91772120900
Bid2492149291600
Buldana2342581285300
Chandrapur1991516179000
Dhule1081138137200
Gadchiroli6648440700
Gondiya132903174300
Hingoli11480590700
Jalgaon2833033439200
Jalna2991920266800
Kolhapur3253006181300
Latur2151865282900
Mumbai2554489477800
Mumbai661254–“–00
Nagpur65569201268300
Nanded2662561453300
Nandurbar5441944000
Nashik4285268815600
Osmanabad1221013129700
Palghar2654773225100
Parbhani2061564168400
Pune966175962927000
Raigarh2644008452300
Ratnagiri9781245800
Sangli2321887120800
Satara2221826201700
Sindhudurg452936200
Solapur2912464273700
Thane643113771109400
Wardha1261215173300
Washim109953107100
Yavatmal2111976278300
919610468713689400

FAQ

महाराष्ट्र आर टी ई प्रवेश २०२४-२५ मध्ये एकूण अर्ज किती भरले गेले आहेत?

Last Updated on 23 May 2024, महाराष्ट्र आरटीई प्रवेश ऑनलाईन अर्ज संख्या 136894 एवढी आहे. आपण अर्जांची संख्या या लेखात किंवा अधिकृत शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य संकेतस्थळावर पाहू शकतात.

आर टी प्रवेश 2024 इतर माहिती व महत्वाच्या लिंक्स

आर टी ई प्रवेश २०२४-२५ वयोमर्यादा पहाRTE Age Calculator
आर टी ई प्रवेश २०२४-२५ वेळापत्रकयेथे पहा
आर टी ई प्रवेश ऑनलाईन अर्जApply Online
आर टी ई प्रवेश २०२४-२५ अर्ज भरण्याच्या सूचनायेथे पहा
आर टी ई प्रवेश अधिकृत संकेतस्थळयेथे पहा
आर टी ई प्रवेश २०२४ एकूण अर्ज संख्यायेथे पहा
आरटीई प्रवेश २०२४ प्रवेश नियम व पालकांसाठी सूचनायेथे पहा

माहिती स्त्रोत : शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र (RTE 25% Status Report for Academic Year : 2024-2025)

1 thought on “RTE Admission Vacancy 2024 Maharashtra: 866411 रिक्त जागा | महाराष्ट्र आरटीई प्रवेश 136894 ऑनलाईन अर्ज संख्या..!”

  1. Pingback: RTE Admission Maharashtra 2024 PIL: जनहित याचिका दाखल..! आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२४-२५ मधील नवीन नियमांना मुंबई उच्च न

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top