RTE Admission Latest News: आरटीई प्रवेशाला न्यायालयीन स्थगिती..! नवीन परिपत्रक येणार..! प्रवेश प्रक्रिया 2024-25 नव्याने होणार..!
RTE Admission Latest News: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतून खासगी विनाअनुदानित शाळांना वगळण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात स्थगिती […]